अभिनेता स्वप्नील जोशीने राघवचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. राघव आजोबांचा ऑफलाईन क्लास घेतोय. राघव आणि आजोबांचा पाहूया हा धमाल व्हिडीओ. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamre<br />